Surprise Me!

आणि श्रेया बुगडे स्टेजवरच कोसळली | Chala Hawa Yeu Dya | Shreya Bugde | Lokmat CNX Filmy

2021-08-24 3 Dailymotion

हसताय ना हसायलाच पाहिजे असं म्हणत दर आठवड्याला अख्खा महाराष्ट्राला खळखळून हसवणारे महाराष्ट्राचे लाडके कॉमेडी किंग अर्थात थुकरटवाडीची गॅँग या आठवड्यातदेखील असाच हास्याचा धमाका करणार आहेत... आजच्या भागात भाऊ कदम, श्रेया बुगडे आणि कुशल बद्रीके या विनोदांनी उपस्थितांना पोट धरून हसवलं.....तसंच ऐन स्कीटमध्ये श्रेया स्टेजवरच कोसळली आहे नेमकं काय घडलं आहे .पाहूयात
सौजन्य झी मराठी

#lokmatcnxfilmy #ShreyaBugde #ChalaHawaYeuDya
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon